Friday, August 27, 2021

Good Night Messages Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा

 Good Night Messages Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा

सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत.
शुभरात्री!

स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही..
शुभरात्री!

आठवण त्यांनाच येते,
जे तुम्हाला आपले समजतात…
शुभ रात्री!
Read THis Also:

उष:काळ होता होता काळ रात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली.
शुभरात्री!

झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो “कचरा” साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः “कचरा” होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा…
शुभरात्री!

जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि
तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत.
शुभरात्री!

आपल्याला हा Good Night Messages Marathi संग्रह आवडला असेल आपल्या खास व्यक्तीसोबत 

Good night messages Marathi Images Whatsappfacebook व  instagram वर जरूर शेअर करा.

No comments:

Post a Comment